सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!
जगभरात विश्व रेडिओग्राफी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
06 नोव्हेंबर
07 नोव्हेंबर
08 नोव्हेंबर ∆
09 नोव्हेंबर
_ _ _ _ हा इंटरनॅशनल सोलर अलायन्स 【ISA】 चा 95 वा सदस्य देश बनला.
गिनी
घाना
चिली ∆
पोलंड
बांगलादेशच्या पंतप्रधान _ _ _ _ जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी महिला राष्ट्रप्रमुख बनल्या आहेत.
शेख रेहाना
शेख हसीना ∆
शेख रुबीना
यापैकी नाही
_ _ _ _ रोजी जगभरात जागतिक कर्करोग जनजागृती दिन साजरा करण्यात आला.
05 नोव्हेंबर
06 नोव्हेंबर
07 नोव्हेंबर ∆
08 नोव्हेंबर
कोणत्या राज्याला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आला.
ओडिशा
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
केरळ ∆
कोणत्या राज्यात बिझाग नेव्ही मॅरेथॉनच्या 08 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
गोवा
आंध्र प्रदेश ∆
कोणते राज्य सरकार येणाऱ्या काळात "गाय गणना" करणार आहे?
गुजरात
उत्तर प्रदेश ∆
मध्य प्रदेश
उत्तराखंड
भारत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या _ _ _ _ येथे नवीन वाणिज्य दूतावास उघडणार आहे.
वॉशिंग्टन
न्यू न्युजर्सी
सिएटल
यापैकी नाही
_ _ _ _ ने अलीकडेच ATMAN नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले?
IIT मद्रास
IIT मुंबई
IIT कानपूर ∆
IIT कोचीन
ऑस्ट्रेलिया - इंडिया एज्युकेशन अँड स्किल्स कौन्सिलची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली?
चंदीगड
भुवनेश्वर
सिमला
गांधीनगर ∆
श्रीलंकेने अलीकडेच आपले संपूर्ण _ _ _ _ बरखास्त केले आहे?
संसद बोर्ड
क्रिकेट बोर्ड ∆
हॉकी बोर्ड
निवडणूक बोर्ड
_ _ _ _ _ ने अलीकडेच ATMAN नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे?
आयआयटी दिल्ली
आयआयटी कानपूर ∆
आयआयटी मद्रास
आयआयटी मुंबई
ऑस्ट्रेलिया - इंडिया एज्युकेशन अँड स्किल्स कौन्सिलची पहिली बैठक कुठे झाली?
गाझियाबाद
फरीदाबाद
गांधीनगर ∆
बेंगलोर
कोणत्या देशाने अलीकडेच आपले संपूर्ण 'क्रिकेट बोर्ड' बरखास्त केले आहे?
पाकिस्तान
श्रीलंका ∆
बांगलादेश
इंग्लंड
एका अहवालानुसार _ _ _ _ मध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त कुटुंबे 6000 रुपयांवर उदरनिर्वाह करत आहेत.
उत्तर प्रदेश
बिहार ∆
नागालँड
अरुणाचल प्रदेश
_ _ _ _ ने अलीकडेच झांझिबार, टांझानिया येथे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केले आहे?
आयआयटी मुंबई
आयआयटी रुरकी
आयआयटी मद्रास ∆
आयआयटी गोरखपूर
भारताने ओडिसाच्या अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
अग्नी
पृथ्वी
प्रलय ∆
आकाश
भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या प्रलय क्षेपणास्त्रची मारक क्षमता किती आहे?
350 किमी
500 किमी ∆
700 किमी
1000 किमी
जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर कोणाचा पुतळा उभरण्यात आला आहे?
छ.शिवाजी महाराज ∆
छ.संभाजी महाराज
महाराणा प्रताप
पृथ्वीराज चौहान
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत राज्यातील आरक्षण मर्यादा 75℅ वाढविण्याचा प्रस्ताव मांडला?
ओडिशा
बिहार ∆
महाराष्ट्र
केरळ
भारत-पाक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कोणत्या संस्थेच्या पुढकराने छ.शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे?
आम्ही दुर्गवेडे
आम्ही मुंबईकर
आम्ही पुणेकर ∆
आम्ही सातारकर

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!